शनिवार , दि. १८ जुन २०१६
दिनविशेष
BIRTHDAY प्रार्थना ठोंबरे (आंतरराष्ट्रीय टेनिसपटू) Prarthna Thombre (International Tenis Player)
श्री. बा.जोशी
१८१५ | वॉटर लुच्या लढाईत नेपोलियन बोनापार्ट यांचा पराभव.
१८९९ | गांधीवादी तत्वज्ञ, विचारवंत शंकर उर्फ दादा धर्माधिकारी यांचा मुलताई येथे जन्म.
१९०१ | मराठी ग्रंथकार आणि संपादक रामचंद्र भिकाजी गुंजीकर यांचे निधन.
१९११ | भारतीय महिला शास्त्रज्ञ श्रीमती कमला सोहनी यांचा जन्म .
१९४६ | राम मनोहर लोहिया यांनी गोमंतकात प्रवेश करून कायदेभंगाची चळवळ सुरु केली .
२००४ | जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या इंदुमती पारीख यांचे निधन.
२००५ | क्रिकेट पटू सईद मुश्ताक अली यांचे निधन.