शुक्रवार दि. १७ जून २०१६
जागतिक वंध्यत्व निवारण दिन
BIRTHDAY अमृता राव (अभिनेत्री) Amruta Rao (Actress)
नाना चुडासामा (माझी शरीफ)
लिंएडर पेस (खेळाडू)
१८३९ | ब्रीटीशांकित हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेटिंग यांचे निधन
१८६२ | गव्हर्नर जनरल व्हाईसरॉय लॉर्ड चार्ल्स जॉन कानिग यांचे निधन
१८९५ | समाज सुधारक गोपाल गणेश आगरकर यांचे निधन
१९२८ | प्रसिद्ध ऑडिओ लेखक व समाजसेवक गोपबंधू दास यांचा जन्म
१९४१ | पत्रकार अरुण साधू यांचा जन्म
१९९१ | कवी समीक्षक,भाषांतरकार व ख्यातनाम साहित्यिक प्रभाकर माचवे यांचे निधन.