on

२० जून या दिवशी , 20 June On This Day

सोमवार दि. २० जून २०१६
BIRTHDAY
अनिस अहमद (माजी मंत्री)
नवाब मलिक (माजी मंत्री)
दिनविशेष 
१८६९ | किर्लोस्कर उद्योगसमुहाचे संस्थापक लक्ष्मण किर्लोस्कर यांचा जन्म 
१९२१ | पुणे येथे टिळक विध्यापिठाची स्थापना 
१९४३ | भारतीय बॅटमिनटपटू सुरेशचंद्र गोएल यांचा जन्म 
१९५७ | प्रसिद्ध पखवाजवादक गोविंदराव बऱ्हाणपूरकर यांचे निधन 
१९६० | महाराष्ट्र राज्य विध्युत मंडळाची स्थापना 
१९७७ | पुण्यात देशातील पहिल्या कीर्तन महाविद्यालयाचे उद्घाटन 
२००८ | मराठी चित्रपट सुष्टीतील जेष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले यांचे निधन.
on

१९ जून या दिवशी , 19 june On This Day

रविवार , दि.  १९ जून  २०१६ 
BIRTHDAY 

राहुल गांधी (उपाध्यक्ष,कॉंग्रेस) RAHUL GANDHI 
काजल अगरवाल (अभिनेत्री) KAJAL AGARWAL(Actress)
विवेक पाटील (माजी आमदार)
राजकिरण (अभिनेता)
दिनविशेष 
१७४७ | नादीरशहा यांचे निधन 
१८७७ | पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य पांडुरंग चिमणाजी पाटील यांचा जन्म 
१९६६ | मुंबई येथे शिवाजी पार्क मैदानाजवळील बाळ ठाकरे यांच्या घरी शिवसेनेची स्थापना 
१९७० | भारताच्या अपल उपग्रहाचे प्रक्षेपण 
१९९७ | अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, साहित्यक रमेश मंत्री यांचे निधन 
on

१८ जून या दिवशी , 18 june On This Day

शनिवार , दि. १८ जुन २०१६
दिनविशेष 
BIRTHDAY 
प्रार्थना ठोंबरे (आंतरराष्ट्रीय टेनिसपटू)  Prarthna Thombre (International Tenis Player)
श्री. बा.जोशी

१८१५ | वॉटर लुच्या लढाईत नेपोलियन बोनापार्ट यांचा पराभव.
१८९९ | गांधीवादी तत्वज्ञ, विचारवंत शंकर उर्फ दादा धर्माधिकारी यांचा मुलताई येथे जन्म.
१९०१ | मराठी ग्रंथकार आणि संपादक रामचंद्र भिकाजी गुंजीकर यांचे निधन.
१९११ | भारतीय महिला शास्त्रज्ञ श्रीमती कमला सोहनी यांचा जन्म .
१९४६ | राम मनोहर लोहिया यांनी गोमंतकात प्रवेश करून कायदेभंगाची चळवळ सुरु केली .
२००४ | जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या इंदुमती पारीख यांचे निधन.
२००५ | क्रिकेट पटू सईद मुश्ताक अली यांचे निधन. 

on

१७ जून या दिवशी , 17 june On this day

शुक्रवार दि. १७ जून २०१६ 
जागतिक वंध्यत्व निवारण दिन 
BIRTHDAY
अमृता राव (अभिनेत्री)  Amruta Rao (Actress)
नाना चुडासामा (माझी शरीफ)
लिंएडर पेस (खेळाडू)

१८३९ | ब्रीटीशांकित हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेटिंग यांचे निधन 
१८६२ | गव्हर्नर जनरल व्हाईसरॉय लॉर्ड चार्ल्स जॉन कानिग यांचे निधन 
१८९५ | समाज सुधारक गोपाल गणेश आगरकर यांचे निधन 
१९२८ | प्रसिद्ध ऑडिओ लेखक व समाजसेवक गोपबंधू दास यांचा जन्म 
१९४१ | पत्रकार अरुण साधू यांचा जन्म 
१९९१ | कवी समीक्षक,भाषांतरकार व ख्यातनाम साहित्यिक प्रभाकर माचवे यांचे निधन.
on

१६ जून या दिवशी , 16 june On this day

गुरुवार दि. १६ जून २०१६ 
दिनविशेष 
१९१४ |  सहा वर्षाच्या तुरुंगवासातून लोकमान्य तिलक यांची सुटका 
१९१७ | द वाशिंग्टन पोस्ट आणि न्यूजवीक मॅगझिनची प्रकाशिका कॅथरिनग्राहम हिचा जन्म 
१९२० | संगीतकार हेमंत कुमार यांचा जन्म 
१९५० | अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचा जन्म 
१९७७ | लिओनिड ब्रेझनेव्ह हे सोव्हिएत रशियाचे अध्यक्ष झाले 
१९९५ | दिनानाथ मंगेशकर यांच्या पत्नी शुद्धमुती उर्फ माई मंगेशकर यांचे निधन
Powered by Blogger.

Recent Articles

The Given content its Just Provide To User information. If Any Problem Or Issue Please Contact Me.
My compsoft Pvt. Ltd 2012

Followers

Total Pageviews

Popular Posts

Follow Me on Twitter

Follow on Google+

Join our Team

Video of the Day